मस्क यांना मानव इतिहासात कदाचित सर्वाधिक सबसिडी मिळू शकते पण विना सबसिडी त्यांना त्यांचं दुकान बंद करून आफ्रिकेत जावं लागेल.
जर या विधेयकाला सिनेटने मंजुरी दिली तर 'अमेरिका पार्टी' नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन करू, असा इशारा एलन मस्कने दिला
Marxist Communist Party opposes Elon Musk’s Starlink project : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (Marxist Communist Party) (सीपीआय(एम)) ने एलन मस्क यांच्या स्टारलिंक प्रोजेक्टला भारतात परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. पक्षाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे की, स्टारलिंक सारख्या खाजगी कंपन्यांना उपग्रह-आधारित इंटरनेट सेवेसाठी (Starlink project) परवानगी देणे देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि डेटा सुरक्षेसाठी […]
मस्क यांच्या टीकेची धार बोथट झाली आहे. मस्क चक्क माफी मागण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. मस्कने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
Elon Musk यांची आता भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री झाली आहे. कारण आता एलन मस्कच्या स्टारलिंक सॅटकॉम सेवेला भारतात परवानगी देण्यात आली आहे.
Elon Musk-Donald Trump Controversy Know what is Epstein files : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद शिघेला पोहचलेला असतानाच मस्क (Elon Musk) यांनी आता खरा बॉम्ब टाकण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिला आहे. हा इशारा देताना मस्कने एपस्टाईन फाइल्सचा उल्लेख केला आहे. ही फाईल नेमकी काय आहे? याबद्दल जाणून घेऊया… मस्कची पोस्ट […]
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी XChat नावाने नवीन मेसेजिंग सर्व्हिस लॉन्च केली आहे.
Elon Musk Tesla Not Intrested In Make In India : एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या नेतृत्वाखालील टेस्लाला (Tesla) भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यात रस नाही, असं उद्योग मंत्री कुमार स्वामी यांनी सोमवारी सांगितले. टेस्ला फक्त भारतात शोरूम उभारण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत म्हटलंय की, जर टेस्लाने भारतात उत्पादन […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खास मानले जाणारे एलन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली आहे.
बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने एलन मस्कची कंपनी स्टारलिंक सोबत एक मोठी डील केली आहे.