Elon Musk यांनी भारत दौरा रद्द केल्यानंतर ते तातडीने रविवारी चीनमध्ये दाखल झाले. मस्क भारताऐवजी चीनला गेल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.
Elon Musk India Visit Postpones : भारत भेटीवर येणारे टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारत दौर करण्यात आल्याची माहिती एक्स (ट्वीटर)वरून दिली आहे. यामध्ये मस्क यांनी ठोस कुठलही कारण दिलं नाही. मात्र, टेस्लाची काही महत्चाची काम असल्याने सध्या येता येत नाही असा उल्लेख मस्क यांनी केला आहे. इलॉन मस्क (Elon Musk) हे 21 आणि 22 […]
X to charge money from new users for posting, liking and replying to tweets : इलॉन मस्कच्या (Elon Musk) संपत्तीत आणखी वाढ होणार आहे. कारण, मस्कनं त्याची संपत्ती वाढवण्यासाठी नवीन क्लृप्ती शोधून काढली आहे. या नव्या क्लृप्तीमुळे मस्कच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होणार आहे. कारण, येथून पुढे एक्स यूजर्सना पोस्टला लाईक आणि रिप्लाय करण्यासाठी पैसे मोजावे लागणार […]
Elon Musk India Visit for First time : इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचे ( Tesla ) मालक एलन मस्क ( Elon Musk ) हे या महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर ( India Visit ) येणार आहेत याबद्दल त्यांनी स्वतः एक्स या त्यांच्या च्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये […]
Tesla Company India Plant : भारताच्या वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric vehicles) बाजारपेठेत सध्या टाटा मोटर्सचे (Tata Motors) वर्चस्व आहे. मात्र, आता एलॉन मस्कची (Elon Musk) टेस्ला (Tesla) ही इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी देखील भारतात येणार आहे. त्यामुळं आगामी काळात टाटा मोटर्ससाठी स्पर्धा वाढणार आहे. ‘वंचित’च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांचा काँग्रेसला […]
Indian Government New EV Policy : टेस्लासह जगभरातील आघाडीच्या ईव्ही वाहन (EV Vhehicle Policy ) उत्पादक कंपन्यांच्या लक्ष असलेली भारतीची EV पॉलिसी अखेर जाहीर करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या धोरणामुळे इलॉन मस्कच्या टेस्लाचा (Tesla) भारतात एन्ट्री करण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे. मोदी सरकारने शुक्रवारी (दि.15) जाहीर केलेल्या नवीन EV पॉलिसीनुसार परकीय गुंतवणूक भारतात […]
World Richest Person : टेस्ला आणि ट्विटर एक्सचे मालक एलन मस्क ( Elon Musk) हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World Richest Person) राहिलेले नाहीत. कारण टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे मस्क यांची संपत्ती कमी झाली. तर आता मस्क यांच्या जागेवर फ्रान्सचे उद्योजक आणि लक्झरी ब्रँडचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले […]