Prajakt Tanpure and Sandip Varpe Demand EVM Verification : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल जाहीर झाले. यातच नगर जिल्ह्यात देखील अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. अनेकांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली. यातच एक महत्त्वाची बातमी जिल्ह्यातून समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार […]
विखे कुटुंबाला पराभव मान्यच नसल्याची सडकून टीका खासदार निलेश लंके यांनी केलीयं. दरम्यान, सुजय विखे यांनी ईव्हीएमवर शंका घेत तपासणीची मागणी केलीयं. त्यावर लंके माध्यमांशी बोलत होते.
ईव्हीएम मशीनबद्दल कायम चर्चा असते. या चर्चेने पुन्हा एकदा उचल खालली आहे. दरम्यान, कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबद पुन्हा शंका घेतली.
Rupali Chakankar यांच्यावर ऐन निवडणुकीच्या वातावरणात गुन्हा दाखल त्यांना ईव्हीएम मशीनची पूजा करणं भोवलं आहे.
आपण संविधान वाचवत आहोत असं म्हणत नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रावर जाऊन संतप्त तरुणाने ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडलं.