सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांसमोर ईव्हीएम मशिनमधील (EVM machine) मतांची पुन्हा मोजणी झाली. या मोजणीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला.
Jitendra Awhad On Election Commission : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचं मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाने
यावेळच्या निवडणूक निकाल हा अनपेक्षित होता. त्यामुळे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर
निवडणुकीनंतर मनाविरुद्ध कौल आल्याने त्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं हा केविलवाणा प्रकार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांनी विरोधकांना सुनावलंय.
Assembly Election Results : ईव्हिएम मशीनवरील शंकावर मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
ईव्हीएम मशीन कसे सेट केले जाते याचे प्रेझेंटेशन आम्हाला काही लोकांनी दिले होकते. आमची कमतरता होती की आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.
निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.
Prajakt Tanpure and Sandip Varpe Demand EVM Verification : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल जाहीर झाले. यातच नगर जिल्ह्यात देखील अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. अनेकांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली. यातच एक महत्त्वाची बातमी जिल्ह्यातून समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार […]
विखे कुटुंबाला पराभव मान्यच नसल्याची सडकून टीका खासदार निलेश लंके यांनी केलीयं. दरम्यान, सुजय विखे यांनी ईव्हीएमवर शंका घेत तपासणीची मागणी केलीयं. त्यावर लंके माध्यमांशी बोलत होते.