काही निर्णय होतील, घेतले जातील ते कोणाला पटणार नाहीत, कोणाला पटतील. आपण आंदोलन उभारले आहे. ते सोपे नाही.
मागील महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
Bachhu Kadu सध्या राज्यामध्ये प्रहार या संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी शेतकरी आणि शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन सुरू केले आहे.
Devendra Fadanvis: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Sakharam Binder: दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाणार असल्याचे जाहीर
बीडमधील नारायण गडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील प्रमुख होते.
Dattatray Bharne: सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज. सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे.
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.