सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
दुधाच्या उत्पादनासाठी चालना द्यावी जेणेकरुन आपल्या देशातून बेरोजगारीच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
शेतकऱ्याला या विमा हप्ता भरण्याची गरज नाही. या विम्याचा लाभ हा 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळतो.
Government Schemes : राज्यातील (maharashtra)अनुसूचित जातीच्या (SC) लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण (Training in Animal Husbandry)देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभाची योजना सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मान्सून देणार शेतकऱ्यांना दिलासा! कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा लेटेस्ट अपडेट योजनेसाठी अटी : – प्रशिक्षण कालावधी 3 दिवसांचा राहील. – प्रशिक्षणासाठी अर्जदारास जनावरांच्या प्रक्षेत्रावर, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, शेळी […]
अहमदनगर : राज्य सरकारच्या दूध अनुदान (milk subsidy) योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील ६७ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) झाला असून, या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात वर्ग झाले आहेत. नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! आनंदराज आंबेडकर पुन्हा लोकसभेच्या रिंगणात राज्य सरकारच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरीता ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. […]
Government Schemes : शेतकऱ्यांना (Farmer)शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन मधुमक्षिका पालन योजनेला (honey beekeeping scheme)प्रोत्साहन देत आहे. राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत (National Agricultural Development Programme)ही योजना लघुउद्योग श्रेणीत आहे. मधुमक्षिका पालन व्यवसाय करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान योजना नव्याने सुरू केली आहे. पक्षप्रवेश करताच अर्चना पाटलांना धाराशिवची उमेदवारी जाहीर, तटकरेंनी केली घोषणा योजनेच्या प्रमुख […]
Government Schemes : फळझाडांना, पालेभाज्या पिकांना सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म (Plastic film)असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते. तसेच पिकामध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा (Plastic mulching paper)उपयोग फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो. (Plastic Mulching Subsidy Scheme under National Horticulture Mission) Mirzapur 3: तीन वर्षांनंतर चाहत्यांना […]
Government Schemes : उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर व्हावा यासाठी सर्वसाधारण सर्व प्रवर्गासाठी (शेतकरी/पशुपालक/सहकारी दुध उत्पादक संस्थाचे सभासद) (Farmer) केंद्र सरकार (Central Govt)पुरस्कृत योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेसाठी अटी : – लाभार्थी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 5 किंवा त्यापेक्षा अधिक पशुधन असणे आवश्यक आहे. – लाभार्थी शेतकऱ्यांने यापूर्वी या योजनेचा कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेकडून लाभ […]
Government Schemes : केंद्र सरकारच्या (Central Govt)ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना (Pradhan Mantri Solar Panel Yojana)सुरु करण्यात आली आहे. पीएम सोलर पॅनेल योजनेंतर्गत, लाभार्थी हे पाच एकर जागेवर 1 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प (Solar power plant)उभारल्यास, वीज पुरवठादार तुम्हाला प्रति युनिट 30 पैसे देतील. एक मेगावॅट सोलर प्लांट एका वर्षात 11 लाख […]
Government Schemes : कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र (Agricultural Mechanization Scheme)शासनामार्फत राबविण्यात येणारी राज्यस्तरीय योजना आहे. यायोजनेंतर्गत कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाते. जर एखाद्या शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेऊन मानवशक्तीवर चालणारी कृषी उपकरणं (Agricultural equipment)खरेदी केली असतील, तर त्याला या योजनेतून अनुदान मिळू शकतात. ही योजना राज्य शासनाच्या ‘मिशन ऑन अॅग्रीकल्चर मेकॅनायझेशन (एनजीटी)’ या अभियानांतर्गत […]