विरोधक मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचे काम करत आहेत. जी मुलगी तिच्या वडिलांची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार
गडचिरोलीतील सुरजागड इथे एक पोलाद प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प खाजगी असला तरी त्याचे भूमिपूजन राज्य सरकारच्यावतीने झाले आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी पोलिसांत झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांच्या या कारवाईनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय.
Gadchiroli Naxal Attack : गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक (Gadchiroli Naxal Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीमध्ये पोलिसांच्या कारवाईत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गडचिरोलीत सकाळी 6 वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत पोलिसांकडून चकमक सुरु होती. या चकमकीत स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार उतरविला ! अकोल्यातून डॉ. अभय पाटलांना […]