Gulabrao Patil replies Sanjay Raut : राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू (Lok Sabha Election) आहे. या प्रचारात एकमेकांवर टीका करताना नेत्यांकडून आता शब्दांच्या मर्यादा देखील पाळल्या जात नाहीत. शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटातील नेते चांगलेच भडकले आहेत. राज्याचे […]
Girish Mahajan vs Gulabrao Patil : राज्यात ऐन निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस सुरू (Lok Sabha Election) झाली आहे. जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. तर काही जागांवरून तर दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. यामध्ये माजी मंत्री रामदास कदम आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आघाडीवर (Gulabrao Patil) आहेत. आताही पुन्हा पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन […]
Gulabrao Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. मोठी बातमी! धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टाचा नकार यावेळी बोलताना पाटील […]
Rohit Pawar On Gulabrao Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ईडी चौकशी प्रकरणात चुकीचे आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात (Pune Court)आमदार रोहित पवार यांनी 100 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. Sonam Kapoor : ‘इंडस्ट्रीत […]
Gulabrao Patil Criticized Sanjay Raut : राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) पुन्हा एकदा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आम्हाला गद्दार म्हटले जात असेल पण आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. उलट पक्ष वाचविण्यासाठीच आम्हीच वेगळे झालो होतो. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे हाच आमचा त्यांना सल्ला आहे, […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]