India Canada Dispute : हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरून सध्या भारत आणि कॅनडामध्ये (India Canada Dispute) मोठा वाद
Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित असलेल्या तिघांना अटक केली आहे.
India-Canada conflict : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील (India-Canada conflict) राजकीय संबंध ताणले आहेत. याला कारण ठरले होते खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) मृत्यूचे. या हत्येमागे भारत असल्याचा कॅनडाचा आरोप होता. परंतु हे आरोप भारताने फेटाळून लावले होते. यामुळे दोन्ही देशातील संबंधांमध्येही कटुता दिसून आली होती. कॅनडाच्या सरकारने खलिस्तान समर्थक नेता […]
hardeep singh nijjar friend house shooting : गेल्या वर्षी जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची (Hardeep Singh Nijjar) कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आता हरदीपसिंह निज्जरच्या जवळच्या मित्राच्या घरावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ब्रिटिश कोलंबिया पोलीस (British Columbia Police) या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, ब्रिटिश […]
Hardeep Singh Nijjar Killing : भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. निज्जरची गोळ्या झाडून हत्या करणारे आरोपी कॅनडामध्ये आहे. कॅनडाच्या ‘द ग्लोब अँड मेल’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या करणाऱ्या दोघांनी अद्याप कॅनडा (Canada) सोडला नाही. […]