आजच्या बाराही राशींच्या भविष्यामध्ये कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. कधी आरोग्य कधी व्यावसाय करताना आज सर्वच राशींच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
नव्या कॅन्सर लसीला ‘EnteroMix’ असे नाव देण्यात आले आहे. ती mRNA प्लॅटफॉर्मवर आधारित असून कोविड-19 लसीप्रमाणेच आहे.
Using smartphones at a young age is dangerous for children; Shocking information revealed in report : एका नवीन आंतरराष्ट्रीय अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वय वर्षे 13 आधी स्मार्टफोनचा वापर (Smartphone Use) करणाऱ्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता इतर मुलांपेक्षा जास्त असते. या संशोधनात 1 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. त्यानंतर संशोधनाचे […]
WHO Report Corporal Punishment Risks Children Health : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शारीरिक शिक्षा ही जागतिक सार्वजनिक आरोग्याची चिंता असल्याचं घोषित केलंय. कोणत्याही चुकीसाठी मुलांना मारहाण करणे (Punishment Risks Children) किंवा शिव्या देणे, यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे गंभीर नुकसान (Punishment To Children) होते. त्यामुळे त्यांच्यात गुन्हेगारी वर्तन देखील (Health) निर्माण होऊ शकते, हे […]
9 Year Old Girl Dies Of Amoebic Encephalitis : केरळच्या (Kerala) कोझिकोड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ 9 वर्षीय मुलीचा अमीबिक इंसेफेलायटिस (Amoebic Encephalitis) या अतिशय दुर्मिळ आणि जीवघेण्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नाकावाटे शरीरात शिरलेल्या अमीबामुळे तिच्या मेंदूत झपाट्याने संसर्ग पसरला आणि उपचारादरम्यानच तिचा (Health Tips) दुर्दैवी अंत झाला. आजाराची सुरुवात […]
Smartphone Harming Your Heart : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन (Smartphone) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यावर सर्वात आधी फोन तपासणे, दिवसभर नोटिफिकेशन्सचा पाठलाग करणे (Health Tips) आणि रात्री उशिरापर्यंत स्क्रीनवर स्क्रोल करणे, हे सर्व आता सर्वसामान्य सवयी झाल्या आहेत. पण या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर आणि एकूणच आरोग्यावर नकारात्मक परिणाम (Smartphone Harming […]
Colon Cancer Third Most Common Cancer : कर्करोग (Cancer) हा आजार पूर्वी वृद्धांमध्येच दिसून येतो, अशीच एक सर्वसामान्य धारणा होती. मात्र, नव्या संशोधनातून ही समजूत आता खोटी ठरू लागली आहे. विशेषतः कोलन कॅन्सर म्हणजेच (Colon Cancer) मोठ्या आतड्याचा कर्करोग हा आजार तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे. 20 ते 40 वयोगटातील तरुण आणि तरुणींमध्ये (Health Tips) हा […]
Corneal Blindness Rising In Indian Youth : आजच्या युगात दृष्टीचं संरक्षण करणे (Health Tips) केवळ गरजेचंच नाही, तर अत्यंत आवश्यक बनलं आहे. मोबाईल, लॅपटॉप, स्क्रीन यांचं वाढतं प्रमाण, प्रदूषण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष – या सगळ्यामुळे डोळ्यांचं नुकसान (Eye) अपरिहार्य बनत आहे. विशेषतः एक गंभीर आजार, कॉर्नियल ब्लाइंडनेस. जो पूर्वी वृद्धांमध्ये (Corneal Blindness) अधिक दिसून येत […]
What Causes Breast Cancer In Women : आज महिलांच्या आरोग्यासाठी स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा एक मोठा आव्हान बनला आहे. दरवर्षी जगभरात लाखो महिलांना याचा त्रास होतो. भारतातही त्याचे रुग्ण वाढत (Health Tips) आहेत. भयावह गोष्ट अशी आहे की, कधीकधी उपचारांचा वेळ (Cancer) निघून गेल्यावर तो उशिरा ओळखला जातो. यामागे काही कारणे आहेत, ती आपल्या […]
Crying Beneficial For Health : बहुतेक वेळा रडणाऱ्या व्यक्तीकडे कमकुवत (Crying Benefits) म्हणून पाहिलं जातं. ‘का रडतेस? कमजोर आहेस का?’ अशा प्रतिक्रिया समाजात सर्रास ऐकू येतात. पण, तुम्हाला माहितीय का? रडणं ही एक नैसर्गिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर प्रक्रिया आहे. रडणं म्हणजे फक्त भावना व्यक्त करणं नाही, तर ते मन, शरीर आणि मेंदू यांच्यातील […]