सध्या चीनमध्ये या आजाराचा फैलाव सर्वाधिक आहे. येथे आतापर्यंत चिकनगुनियाचे 7 हजार रुग्ण आढळले आहेत.
खासगी क्षेत्रात काम करणारे 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोक लाइफस्टाइलशी संबंधित आजारांच्या विळख्यात सापडले आहेत.
तुम्ही इतक्या आवडीनं जी बिस्कीटं खाताय ती तुमच्या शरीराला नुकसानकारक ठरत आहेत.
अमेरिकेत फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या 20% पर्यंत प्रकरणे अशा लोकांमध्ये आढळतात ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही.
Obesity in Indian Couples : लग्नानंतर वजन वाढणे एक सामान्य बदल नाही तर यामागे अनेक कारणे असू शकतात. ICMR च्या एका सर्वेत या समस्येबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अशात आपल्याला हे जाणून (Obesity in Indian Couples) घेणे गरजेचे आहे की लग्नानंतर वजन का वाढत जाते आणि या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल. लठ्ठपणा […]
सरकार सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स क्लेम पोर्टलला अर्थ मंत्रालय आणि इन्शुरन्स रेग्यूलेटरच्या अखत्यारित आणण्याची योजना तयार केली जात आहे.
एका अभ्यासानुसार आता अपेंडिक्स कॅन्सर (Appendix Cancer) हा घातक आजार युवकांतही वेगाने फैलावत चालला आहे.
देशात अनेक प्रकारचे कॅन्सर वेगाने फैलावत आहेत. हे कोणते कॅन्सर आहेत याबाबत आयसीएमआरने एक रिपोर्ट जारी केला आहे.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटच्या अभ्यासकांनी एक शोध केला आहे. याद्वारे दोन ते तीन वर्षे आधीच कॅन्सरचा शोध घेतला जाऊ शकतो.
फ्रॅगल नामक नवीन आणि स्मार्ट AI टूलच्या मदतीने कॅन्सरचं निदान शक्य आहे. नवीन पद्धतीने कॅन्सरची तपासणी होऊ शकते.