विरोधी पक्षांनी आयोजित केलेला मोर्चा देखील मागे घेण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली.
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील दोन जीआर रद्द केले.
ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्यासाठी यांचं मराठीप्रेम जागृत होतं.
उद्या (29 जून) कल्याणमध्ये हिंदी सक्तीच्या परिपत्रकांची होळी करण्यासाठी एकत्र बैठकीचे नियोजन करण्यात आलं आहे.
हिंदी भाषेला आमचा विरोध नाही पण हिंदी सक्ती आम्ही महाराष्ट्रावर लादू देणार नाही, अशी माहिती खा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
Rais Shaikh On Hindi Language : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले असून विरोधक या मुद्यावरुन महायुती
हिंदी भाषेचा सन्मानच आहे पण सक्ती चालणार नाही. मराठी फक्त भाषा नाही तर आमची जीवनपद्धती आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष घेतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला हजर राहण्याची
भाजपला उद्धवसाहेबांना टार्गेट करण्याशिवाय दुसरे काम राहिलेले नाही. भाजपला उद्धव ठाकरेंची भीती वाटते हेच खरं आहे.