भारताशेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आणि बांग्लादेशात सत्तापालट होऊन अशांतता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर पाकिस्तानात बंदी घालण्याचा निर्णय शाहबाज शरीफ सरकारकडून घेण्यात आलायं
Imran Khan : गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात बंद असणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात अनेक प्रकारचे सुविधा देण्यात येत
पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांना लवकरच एक पत्र लिहिणार असल्याची घोषणा इम्रान खान यांनी केली आहे.
Aamir Khan Turns Don: अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) पुतण्या इम्रान खान (Imran Khan) जवळपास दशकभरानंतर पुनरागमन करणार आहे.
Imran Khan Comeback: आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने (Imran Khan ) त्याच्या पहिल्या 'जाने तू या जाने' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले.
Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बऱ्याच (Imran Khan) दिवसांपासून तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीच्या काळातही (Pakistan Elections) ते तुरुंगात होते. आता त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले जात आहेत. रावळपिंडीतील तुरुंग अधीक्षकांनी लाहोर उच्च न्यायालयाला सादर केलेल्या अहवालातून ही […]
Pakistan News : पाकिस्तानात निवडणुका होऊन वीस दिवस उलटून गेल्यानंतर अखेर आज नवीन (Pakistan News) पंतप्रधान मिळणार आहे. यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण असताना एका घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाला आहे. इम्रान खान यांच्या (Imran Khan) पीटीआय पक्षाचे समर्थन असलेल्या नेत्यांकडून विरोध प्रदर्शने अजूनही सुरू (Pakistan Elections) आहेत. निवडणूक निकालाविरुद्ध ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र […]
Pakistan Social Media Shut Down : पाकिस्तानात निवडणुका होऊन पंधरा दिवस (Pakistan) उलटून गेले आहेत तरी सरकार अस्तित्वात आलेले नाही. सध्या येथे मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान कोण होणार (Pakistan Elections) यावर अद्याप निर्णय नाही तर दुसरीकडे लोकांच्या सोशल मीडियावरही (Social Media) बंधने आणण्यात आली आहेत. मागील सात दिवसांपासून देशात ‘एक्स’ (आधीचे ट्विटर) […]
Pakistan New Government Formation : पाकिस्तानात नवीन सरकार स्थापन करण्याचा (Pakistan) तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाकिस्तान पीपुल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) यांच्यातील चर्चा यशस्वी ठरल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेत पक्षाच्या नेत्यांनी याबाबत घोषणा केली. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto) यांनी सांगितले की शहबाज शरीफ (shehbaz sharif) […]