Pakistan Election Result 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Election Result 2024) मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि नवाज शरीफ शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पक्षात लढाई आहे. सकाळच्या सत्रातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. मात्र, या मतमोजणीआधीच गोंधळालाही सुरुवात झाली आहे. मतमोजणी बराच […]
Pakistan Election 2024 : आर्थिक संकटांनी घेरलेल्या पाकिस्तानात आजचा दिवस (Pakistan Election 2024) मतदानाचा आहे. पाकिस्तानातील नागरिक आज केंद्र आणि प्रांतीय सरकारांच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. पाकिस्तानातील यंदाची निवडणूक अनेक वादांमुळे चर्चेत राहिली. निवडणूक चिन्हांबाबतही असाच वाद निर्माण झाला होता. जेव्हा निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या (Imran Khan) पक्षाला बॅट चिन्ह नाकारले होते. […]
Imran Khan : पाकिस्तानच्या (Pakistan News) एका न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गैर-इस्लामी विवाह केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खानच्या पत्नीचे पहिले पती खावर मनेका यांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला होता, त्याने दोन विवाहांमधील अनिवार्य अंतर किंवा इद्दत […]
Imran Khan : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)चे संस्थापक इम्रान खान यांच्याविरोधात ही कारवाई सायफर प्रकरणात करण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, इम्रान खान व्यतिरिक्त देशाचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही या प्रकरणात […]
Imran Khan Nomination Rejected : माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान (Imran Khan) हे 2024 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुका लढवू शकणार नाहीत. कारण, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (Election Commission of Pakistan) त्यांचा अर्ज फेटाळला आहे. इम्रान खान यांच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून […]