Income Tax Notice To Juice Seller : आयकर विभागाने (Income Tax Notice) एका लहान ज्यूस विक्रेत्याला 7 कोटी 79 लाख रुपयांची नोटीस पाठवली आहे. त्यामुळं ज्यूस विक्रेता (Juice Seller) मोहम्मद रईस आणि त्याचं कुटुंब धक्क्यामध्ये आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील अलीगडमध्ये घडली आहे. सराई रहमान परिसरात राहणारा मोहम्मद रईस आपल्या आईवडिलांचा, पत्नीचा आणि मुलांचा […]
सरकारने PAN 2.0 प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गतच पॅनकार्ड जारी केले जातील. जुने पॅनकार्ड देखील बदलण्यात येत आहेत.
या कलमातील मसुद्यात म्हटले आहे की, व्हर्च्युअल डिजिटल स्पेस या व्याख्येत ईमेल सर्व्हर, सोशल मीडिया अकाउंट्स, ऑनलाइन
New Income Tax Bill 2025 Introduce In Parliament : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी नवीन प्राप्तिकर विधेयकाबाबत मोठी घोषणा (Income Tax Bill 2025) केली होती. त्यानंतर आता त्यांनी नवीन आयकर विधेयक 2025 चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. कर कायद्याची भाषा सोपी करणं आणि कर […]
Income Tax officer Raid At Sanjeevraje Nimbalkar’s House : फलटणचे संजीवराजे निंबाळकर (Sanjeevraje Nimbalkar) हे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या रडारवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर आयकर विभाग मोठी कारवाई करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्या पुण्यातील घरी सलग दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ […]
देशात एक नवीन आयकर कायदा तयार करण्यात येणार असून यासाठी एक नवीन विधेयक पुढील आठवड्यात आणणार आहे.
आयकराबाबत पुढील आठवड्यात स्वतंत्र विधेयक आणण्यात येणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Budget 2025) सादर केलं. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
ज्यावेळी लिपस्टिकची विक्री वाढते आणि लक्झरी ब्यूटी प्रॉडक्ट्सची विक्री कमी होते त्यावेळी त्या देशाच्या आर्थिक संकटाचा संकेत मिळतो.
Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. […]