Congress Bank Accounts Frozen : केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस पार्टी आणि युवक काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आल्याचा दावा माकन यांनी पत्रकार परिषदेत केला. काल सायंकळी युवक काँग्रेसचे चार बँक खाते फ्रीज करण्यात […]
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारचे अंतरिम बजेट सादर केले. सितारामन (Budget 2024) यांनी सलग सहाव्यांदा बजेट सादर केले. त्यांनी जवळपास एक तास भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सरकारी योजनांची माहिती दिली. मागील दहा वर्षांच्या काळात देशातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश मिळाले. तसेच देशातील […]
IT Raid On Uddhav Thackeray MP Rajan Vichare : ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अशी कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नसून, हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज (दि.9) सकाळपासून आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडसत्र चालवले आहे. त्यानंतर विचारे […]
Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या ईडीनंतर आता आयकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर आल्या आहेत. आयकर विभागाने गवळी यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग (Money laundering) केल्याचा आऱोप आहे. यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस देण्यात आल्याचे समजतं. गवळी यांच्या विरोधात 18 कोटी रुपयांचा […]