बजेटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचं तोंडभरुन कौतुक केलं.
सितारमण यांनी बजेटमध्ये पगारदार लोकांसाठी मोठी घोषणा केली आहे. मध्यम वर्गाकडून कर रचनेत बदल करण्याची मागणी होती.
सरकारने कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार.
जगातल्या अशा काही देशांची माहिती घेणार आहोत जेथील सरकार जनतेकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाही.
परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुंटुबियांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाही.
लग्नाचे अनेक आर्थिक फायदे आहेत. लग्नामुळं तुम्हाला आयकर (Income tax) वाचवायलाही मदत मिळते. गुंतवणूकीचेही पर्याय उपलब्ध असतात.
नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल तीस तास ही कारवाई सुरू होती.
Income Tax मराठवाड्यातील नांदेडमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाने मोठी छापेमारी ( Raid ) केली.
What Is Inheritance Tax How It Is Calculated : एकीकडे देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे मात्र, काँग्रेस स्वतःच्याच नेत्यामुळे अडचणीत सापडली आहे. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी अमेरिकाचा हवाला देत वारसा कराबाबत (Inheritance Tax) भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, नेमका हा कर काय आणि […]
Congress won’t See Tax Action Till Polls Centre Tells Supreme Court : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, निवडणुका होईपर्यंत थकबाकी कर वसुलीबाबत काँग्रेसवर (Congress) कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती केंद्र सरकराने आज (दि.1) सुप्रीम कोर्टात दिली आहे. यामुळे आयकर विभागाच्या नोटीस प्रकरणी काँग्रेसला काही दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे. कर वसुलीच्या […]