IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL 2024) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय संघाला मोठा बसला आहे.
गौतम गंभीर दीर्घ काळ प्रशिक्षक पदावर राहणे शक्य नाही, असे वक्तव्य माजी खेळाडू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) म्हणाला.
श्रीलंके विरुद्धचा सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक टाय सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
तिसऱ्या टी 20 सामन्यात ज्या पद्धतीने सुपर ओव्हर होऊन भारताचा विजय झाला. त्या पद्धतीने या सामन्यात सुपर ओव्हर का टाकली गेली नाही.
क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे.
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा धुव्वा उडवला.
रियान परागने गोलंदाजीत थोडी सुधारणा झाली तर तो नक्कीच रवींद्र जडेजाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. पराग चांगला फलंदाज आहे.
हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे टी 20 संघाचे नेतृत्व सोपवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पण, वनडेत त्याला डच्चू दिला आहे.
गौतम गंभीरने सूर्यकुमार यादववर विश्वास व्यक्त करणं यात आश्चर्य नाही. पण काळजीची गोष्ट हार्दिकला नेतृत्वातून बाहेर केले गेले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत आणि श्रीलंका दौऱ्याच्या (IND vs SL) वेळापत्रकात थोडा बदल केला आहे.