Pakistan Temporarily Close Several Air Routes : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan) या दोन देशांमधला तणाव काही कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानच्या नव्या निर्णयामुळे आता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने देशभरातील अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग (Airport) तात्पुरते बंद करण्यासाठी एक नोटम जारी केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान येत्या काही दिवसांत मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीची […]
पाकिस्तानने नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांचं नाव पुढे केलं. पाकिस्तानने हा जो काही उद्योग केला आहे याचं कनेक्शन भारताशी आहे.
या व्हिडिओत खासदार रेखा शर्मा गाणे गुणगुणताना दिसत आहेत. या प्रकारावरून देशात राजकारण सुरू झाले आहे.
चीन पाकिस्तान, बांगलादेशचा प्याद्यासारखा वापर करत आहे. यात आणखी एका देशाची भर पडली आहे. हा लहानसा देश भारताच्या दक्षिण दिशेला आहे. श्रीलंका.
दुबईत या भारतद्वेषी पाकिस्तानीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यावरुन भारतात संताप व्यक्त केला जात आहे.
चीनने भारताची आणखी कोंडी करण्यासाठी नवी चाल खेळली आहे. ड्रॅगन आता भारताचा सख्खा शेजारी नेपाळकडे (China Nepal Relation) वळला आहे.
पाकिस्तानला धक्का देणारी घडामोड घडली आहे. खरंतर पाकिस्तानने एक शहर गमावले आहे. बलुच आर्मीने सुराब शहरावर कब्जा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे.
या सर्वेत चीन 65 टक्के समर्थनासह अव्वल आहे. 41 टक्क्यांसह बेलारुस दुसरा तर 26 टक्के समर्थनासह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही (Indiao Pakistan Tension) कायम आहे. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी हेरगिरीचं भारतातील जाळं उद्ध्वस्त करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना गजाआड केलं आहे. आता अशीच एक धक्कादायक बातमी राजस्थानातून आली आहे. जैसलमेर पोलिसांनी एक सरकार कर्मचारी आणि […]