Indian Navy’s Missile and Weapons tests in Arabian Sea : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव सतत वाढतोय. दरम्यान, भारतीय नौदलाने आपली युद्ध तयारी तीव्र केल्याचं दिसतंय. भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची सतत चाचणी घेत आहेत. भारतीय […]
राज्यातून एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. सर्व सापडले आहेत. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत त्यांना परत पाठवलं जाईल.
पाकव्याप्त काश्मीरात (पीओके) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्याही रोखण्यात आल्या आहेत.
सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.
मी शक्यतो जास्त बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या विरुद्धही बोलणार नाही.
जम्मू काश्मीरात एलओसीवर पाकिस्तानने गोळीबार केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानेही गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.