- Home »
- India Pakistan Tension
India Pakistan Tension
अर्रर्र! पाकिस्तानने मोठी स्पर्धा गमावली, यजमानपद काढून घेण्यात आलं; पहलगाम हल्ल्याचे धक्कादायक पडसाद…
Volleyball Men Nations League Venue Shifted From Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील (Pahalgam Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने काही मोठे पावले उचलले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानवर झाला. भारताने प्रथम सिंधू नदी करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले (India Pakistan Tension) […]
VIDEO : सिंधू पाणी करार स्थगित; तुम्ही पाणी कुठे घेऊन जाणार आहात? मौलाना अरशद मदनी यांचं वादग्रस्त विधान
Arshad Madani On Indus River Water Treaty suspended : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी करार (Indus River Water) स्थगित केला आहे. या मुद्द्यावर बोलताना जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांचा संयम सुटल्याचं दिसतं आहे. जमियतचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, नद्या हजारो वर्षांपासून वाहत आहेत. […]
भारताचा वॉटर स्ट्राइक! बगलिहार धरणातून रोखले चिनाब नदीचे पाणी; पाकिस्तानला जबर दणका
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या बगलिहार धरणाचे पाणी बंद करण्यात आले आहे.
कंगाल पाकिस्तान! पैशांसाठी हत्यारं विकली, आता चारच दिवसांचा शस्त्रसाठा; धक्कादायक अहवाल उघड
एनआयए वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानी सैन्याकडे फक्त 96 तास पुरेल इतकाच शस्त्रसाठा शिल्लक आहे.
पाकिस्तानला आणखी एक धक्का! भारतानंतर आता ‘या’ देशांनीही पाकिस्तानी हवाई हद्द टाळली
European Airlines Reroute Flights To Avoid Pakistan Airspace : भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan Tension) अलिकडच्या तणावामुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली, ज्यात आयातीवरील बंदी आणि हवाई क्षेत्र बंद करणे समाविष्ट होते. भारतानंतर इतर काही देशांनी देखील पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्याचा निर्णय […]
धक्कादायक! पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF जवान नोकरीतून बडतर्फ
सीआरपीएफ जवानाने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केलं होतं. परंतु, ही माहिती त्याने लपवून ठेवली होती. सत्य समोर आल्यानंतर या जवानाला बडतर्फ करण्यात आले आहे.
पाकिस्तानला हादरवणारी बातमी! ‘या’ शहरातील इमारतींवर बलूच बंडखोरांचा कब्जा; काय घडलं?
सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि रिपोर्ट्सनुसार बंडखोरांनी शहरातील सरकारी इमारती आणि सैन्य ठिकाणे स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत.
पाकिस्तान थांबायचं नाव घेईना! सलग 7 व्या दिवशी नियंत्रण रेषेवर गोळीबार
Pakistan Violates Cease Fire Along Loc 7th Consecutive Night : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध खूपच बिघडले आहेत. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सीमेपलीकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन (Pahalgam Terror Attack) करत आहे. गेल्या 7 दिवसांपासून त्यांच्याकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून (India Pakistan War) योग्य उत्तर दिले जात आहे. आज गुरुवारी […]
पाकिस्तानात पाणी पेटलं! सिंध प्रांतातील लोक रस्त्यावर, वाहतूक अडवली; नेमकं काय घडलं?
पाकिस्तानातील सिंध प्रांतात लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानी सेना आणि सरकारविरोधात निदर्शने करत आहेत.
फक्त भारतच नाही जगातील ‘या’ देशांचाही पाकिस्तान शत्रू; यादीच आली समोर..
फक्त भारतच नाही तर अनेक देशांशी पाकिस्तानचं शत्रूत्व आहे. पाकिस्तानचे जगात नेमके किती शत्रू आहेत आणि यामागे काय कारणे आहेत याची माहिती घेऊ या.
