- Home »
- India Pakistan Tension
India Pakistan Tension
पाकिस्तानी अधिकाऱ्याला 24 तासांत देश सोडण्याचे आदेश; भारताकडून पर्सोना नॉन ग्रॅटा घोषित
नवी दिल्लीतील पाकिस्तानी (India Vs Pakistan) उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला भारताने पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले आहे.
“POK खाली करा, काश्मीर प्रश्नी कुणाचीही मध्यस्थी चालणार नाहीच”; भारतानं ठणकावलं!
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू काश्मीरशी (India Pakistan Tension) संबंधित कोणताही मुद्दा हा द्विपक्षीयच आहे.
‘चायना मेड’ हत्यारे फेल, पाकिस्तानचे अब्जावधी बुडाले.. ऑपरेशन सिंदूरचं आणखी एक यश
पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्या चिनी बनावटीच्या हत्यारांची मदत घेतली ती सगळीच हत्यारे अपयशी ठरली.
‘या’ नंबरपासून सावधान! तुम्ही पाकिस्तानी हॅकर्सच्या निशाण्यावर, सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
Pakistan Spy Used 7340921702 Number to Extract Information Of India : भारतात सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान एक गंभीर सायबर सुरक्षेचा धोका समोर आलाय. भारतीय सुरक्षा संस्थांनी असा इशारा दिला आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था (PIO) भारतीय नागरिकांना आणि पत्रकारांना 7340921702 या भारतीय मोबाईल क्रमांकावरून कॉल (Pakistan Spy) करत आहे. या कॉलमध्ये भारतीय […]
दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला होता, ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल लष्कराचा मोठा खुलासा
Indian Militry Operations Sindoor Pak DGMO Talks Airforce : भारत आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेला तणाव जवळजवळ शांत झाला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर शांततेचे वातावरण आहे, काल रात्री सीमेवर गोळीबार झाला नाही. भारतीय लष्कराने (India Pakistan Ceasefire) आज एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक दिवसांच्या जोरदार गोळीबार आणि गोळीबारानंतर, जम्मू आणि काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय […]
भारत-पाकिस्तान दरम्यान आज पुन्हा हायव्होल्टेज चर्चा! शस्त्रसंधी तोडली तर…भारतीय लष्कराचा गंभीर इशारा
India Pakistan DGMO Meeting Today : भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (India Pak War) शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा एकदा भ्याड कृत्य करत कराराचे उल्लंघन केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव कायम आहे. सध्या सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान रविवारी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) गेल्या चार दिवसांतील संपूर्ण घटनेची (Operation […]
भारत-पाक तणावात गुडन्यूज; भोजनाची थाळी झाली स्वस्त, किंमत ऐकून व्हाल थक्क!
या वर्षात एप्रिल महिन्यात भाजीपाल्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे घरखर्चात थोडीशी कपात झाली आहे.
राष्ट्र प्रथम! इक्सिगोचा चीन अन् तुर्कीला दणका; फ्लाइट, हॉटेल बुकिंग थांबवलं
देशाबरोबर एकजुटीने उभे राहत आम्ही तुर्की, अजरबैजान आणि चीनसाठी फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग थांबवले आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाची जोरदार कामगिरी… लवकरच पाकिस्तानचे कंबरडे मोडणार
Indian Air Force Strong Action On Pakistan : पाकिस्तानने (Pakistan) युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली (India-Pak Ceasefire) आहे. देशाच्या उद्दिष्टांना सामोरे ठेवून ही कारवाई झाली आहे. त्याची माहिती सरकार योग्य ब्रीफिंग घेऊन देणार आहे. याबाबत लगेचच अंदाजबाजी न करता थोडा संयम […]
Ind Pak War : दाखवला डावा, मारला उजवा! पाकिस्तानच्या 500 ड्रोनची तज्ज्ञांकडून चिरफाड
Cheap Drones Use By Pak Army : पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय (India Pakistan War) झाला. युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तणावादरम्यान पाकिस्तानकडून (Pakistan) मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर झाल्यामुळे हा बदल झालाय. 8 ते 9 मे च्या रात्री पाकिस्तानने 500 ड्रोन भारतीय हवाई क्षेत्रात पाठवले. लडाखमधील लेह ते गुजरातमधील सर क्रीकपर्यंत मोक्याच्या […]
