European Airlines Reroute Flights To Avoid Pakistan Airspace : भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan Tension) अलिकडच्या तणावामुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली, ज्यात आयातीवरील बंदी आणि हवाई क्षेत्र बंद करणे समाविष्ट होते. भारतानंतर इतर काही देशांनी देखील पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्याचा निर्णय […]
Pakistan Violates Cease Fire Along Loc 7th Consecutive Night : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध खूपच बिघडले आहेत. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सीमेपलीकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन (Pahalgam Terror Attack) करत आहे. गेल्या 7 दिवसांपासून त्यांच्याकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून (India Pakistan War) योग्य उत्तर दिले जात आहे. आज गुरुवारी […]
Bhendaval Prediction On India Pakistan War : सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये (India Pakistan War) मोठं तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत पून्हा संघर्षाचा वणवा भडकला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याच संदर्भात भेंडवळच्या घट मांडणीत मोठं भाकीत करण्यात (Bhendaval Prediction) आलंय. हे भाकीत सारंगधर महाराज वाघ यांनी […]
Police arrested three who threatening citizens of Nalasopara protesting against Pakistani : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध (India Pakistan War) काही कठोर पावले उचलली. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे समाविष्ट आहे. भारताच्या या पावलानंतर पाकिस्ताननेही (Pakistan) काही घोषणा केल्या आहेत. दरम्यान […]
Indian Navy’s Missile and Weapons tests in Arabian Sea : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव सतत वाढतोय. दरम्यान, भारतीय नौदलाने आपली युद्ध तयारी तीव्र केल्याचं दिसतंय. भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची सतत चाचणी घेत आहेत. भारतीय […]
Pakistani Defence Minister admits about terrorism : पहलगाम हल्ल्यावरून ( Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानवर निशाणा साधलाय. त्यांच्याविरोधात कठोर निर्णय देखील भारत सरकारने घेतलेले आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं एक खळबळजनक विधान समोर आलंय. दहशतवादाबद्दल (terrorism) पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी निर्लज्जपणे कबुली दिली (India Pakistan War) आहे. ते नेमकं काय म्हटले, आपण सविस्तरपणे जाणून घेऊ […]