- Home »
- India Pakistan War
India Pakistan War
Video: PM मोदी ‘किलर’ तर, पाकचा असीम मुनीर ‘महान सेनानी’; ट्रम्प पुन्हा बरळले
अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळेच भारत-पाक संभव्य युद्धाला रोखण्यात यश. तणावाच्या परिस्थितीत आपण मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधानांशी संपर्कात होतो
आम्ही बुडालो, तर अर्धे जग सोबत घेवून जावू! अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने भारताला दिली अणुहल्ल्याची धमकी
Pakistan Army Chief Asim Munir Nuclear Threat To India : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करी प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीतून भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली (Pakistan Army Chief Asim Munir) आहे. टॅम्पा, फ्लोरिडामध्ये आयोजित एका ब्लॅक-टाय डिनरमध्ये मुनीर म्हणाले, आम्ही अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटले की आम्ही बुडालो (India Pakistan War) आहोत, तर […]
“तुमच्या डोक्यावर केस नाही मग तेही चीनला द्यायचं का?”, अमित शाहांनी सांगितला ‘तो’ जुना प्रसंग
एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की 'तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?'
TRF वर अमेरिकेची मोहर! पाकिस्तानचा पारा चढला, भारतावरच उलटे आरोप
Pakistan Denies Link To Pahalgam Attack : अमेरिकेने (America) लष्कर-ए-तैयबाच्या फ्रंट संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या पाकिस्तानस्थित गटाला ‘जागतिक दहशतवादी संघटना’ घोषित केलं. या निर्णयामुळे पाकिस्तान (Pakistan) स्पष्टपणे […]
ठाण्यातील हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माबाबत मोठी अपडेट; ‘सर’ नावाच्या व्यक्तीशी संपर्क अन्…
आज पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी ठाणे जिल्हासत्र न्यायालयात रवी वर्माला दहशतवाद विरोधी पथकाने हजर केले. दरम्यान,
राजस्थानात खळबळ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या
India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही (Indiao Pakistan Tension) कायम आहे. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी हेरगिरीचं भारतातील जाळं उद्ध्वस्त करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना गजाआड केलं आहे. आता अशीच एक धक्कादायक बातमी राजस्थानातून आली आहे. जैसलमेर पोलिसांनी एक सरकार कर्मचारी आणि […]
होय, मी पाकिस्तानला माहिती पुरवली; ज्योती अन् गजालाने आपले पत्ते उघडले…
होय, मी पाकिस्तानला माहिती पुरवली, असल्याचं कबूल करत अखेर ज्योती मल्होत्रा आणि गजालाने आपले पत्ते हरियाणा पोलिसांसमोर उघडले आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकमध्ये १ जुलैला पहिली बैठक; वाचा, नक्की कशावर होणार चर्चा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे २०२५ पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, एकूण २४२ भारतीय नागरिक पाकिस्तानी
Operation Sindoor : पाकने गोळी चालवली पण, आम्ही धमाकाच केला; जनरल उपेंद्र द्विवेदी
Operation Sindoor : पाकने गोळी चालवली पण, आम्ही धमाकाच केला, असल्याचं भारतीय सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलंय.
पाकिस्तान, तुर्कीनंतर आता चीन; भारताने चायनाला दिला मोठा दणका, वाचा, नक्की काय घडलं?
चीन सुरुवातीपासूनच पाकिस्तानला पाठिंबा देत आला आहे, कधी उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीनं चीनने पाकिस्तानला भारताविरोधात
