Devendra Fadnavis replies Raj Thackeray : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत […]
पाकिस्तानातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. सर्वात आधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात भारताच्या एअर स्ट्राइकवर चर्चा झाली.
Which Devices Will Work Without Internet : जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध ( India Pakistan Tension) झाले, तर देशातील इंटरनेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्याला इंटरनेटशिवाय (Internet) काम करणारी उपकरणे लागतील. आज आपण अशा काही उपकरणांबद्दल जाणून घेऊ या, जे इंटरनेटशिवाय काम करतात. हे उपकरणं युद्ध सुरू होण्यापूर्वी खरेदी करणं गरजेचं आहे. आजच्या […]
भारतीय सैन्याने ज्यावेळी या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा इथलं चित्र खूप बोलकं होतं.
आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही,निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, याची खबरदारी घेतली.
Operation Sindoor India Attack On Pakistan Vikram Misri : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केले . या विशेष ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या ऑपरेशनबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देण्यात (India Attack On Pakistan) आली. या हल्ल्यामुळे पाकिस्तान […]
What Is Operation Sindoor Pahalgam Attack Revenge : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू केले. या कारवाईअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त ( India Pakistan Tension) काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले (Pahalgam Attack Revenge) केले. परंतु या ऑपरेशनचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं का […]
India Pakistan Tension War Date : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताचे रक्त खवळलंय. तेव्हापासून भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृती ट्रेलरच्या स्वरूपात पाहिली जात (India Pakistan Tension) आहे. पाकिस्तानवर अजून मोठा […]
Pakistan Internal Security Issues In War With India : भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने (Pakistan Internal Security) सीमेवर आपलं सैन्य तैनात केलंय. परंतु, हे पाऊल पाकिस्तानच्या (Pakistan) अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-एफच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केलीय. सीमेवर सैन्य तैनात केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा कमकुवत होईल, त्यामुळे गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढू शकतो. पाकिस्तान […]
Nationwide Mock Drill : भारतात उद्या (दि.7) होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचं या मॉक ड्रिलकडे (MockDrill In India) लक्ष आहे. हल्ल्याला तोंड देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले असून, राज्यात पुणे, मुंबईसह 16 शहरांमध्ये मॉक ड्रील केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]