भारत आपल्यावर हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सतावत आहे.
India Strict Action Against Pakistan After Pahalgam Attack : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर मोठे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यानंतर देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर (Pahalgam […]
Pakistan Army Chief Asim Munir On Jinnah Two Nation Theory : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा विष ओकलंय. त्यांनी लष्करी आस्थापनेचं जुनंच गाणं (Jinnah Two Nation Theory) पुन्हा सादर केलंय. पाकिस्तानी लोकांना त्यांच्या मुलांना इस्लामिक रिपब्लिकच्या निर्मितीचा आधार म्हणून ‘हिंदू (Hindu) आणि मुस्लिमांत तीव्र फरक’ सांगण्यास सांगितलंय. यावेळी बोलताना मुनीर यांनी […]
जगभरातील आनंदी देशांची यादी तयार करण्यासाठी दयाळूपणा, दानशूरता आणि एकोप्याने राहणे या निकषांचा विचार झाला आहे.
Pakistan Train Hijack In Balochistan : बलुचिस्तान प्रांतात झालेल्या रेल्वे अपहरणाच्या घटनेसाठी पाकिस्तानने (Pakistan Train Hijack) भारताला (India) जबाबदार धरलंय. यानंतर आता भारताने पाकिस्तानला याबाबत चोख प्रत्युत्तर दिलंय. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी पाकिस्तानने भारतावर लावलेले आरोप निराधार असल्याचे फेटाळून लावले. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांसाठी स्वतःच विचार करावा. गुरुवारी पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या […]
जगातील सर्वात स्वस्त आणि महागड्या शहरांची यादी समोर आली आहे. या यादीत भारताने बाजी मारली आहे.
जागतिक बँकेने यासाठी एका तज्ज्ञाची नियुक्ती देखील केली होती. या तज्ज्ञाने आता भारताची बाजू बरोबर असल्याचे म्हटलं आहे.
Champions Trophy 2025 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) अखेर हायब्रिड मोडलवर
भारताने सिंधू जल करारात बदल करण्याची मागणी केली आहे. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला एक नोटीस सुद्धा पाठवली आहे.