- Home »
- India Russia
India Russia
रशियन तेल, 100 टक्के टॅरिफ आणि भारत, भारतावरील निर्बंधांवर ट्रम्प 10 दिवसांत निर्णय घेणार
या कायद्यात रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या प्रमुख देशांवर कठोर आर्थिक निर्बंध आणि 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची तरतूद.
देशातच तयार होणार सुखोई आणि टर्बोप्रॉप विमाने ; BRICS शिखर परिषदपूर्वी भारत-रशियामध्ये मोठा करार होणार
India-Russia-तब्बल 105 टर्बोप्रॉप आणि सुखोई सुपरजेट विमानांचे देशांतर्गत उत्पादन करण्याबाबत भारत आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे.
रशियाचा मोठा निर्णय! तेल खरेदीवर भारताला मिळणार 5 टक्के डिस्काउंट; ट्रम्पलाही दिलं उत्तर
रशियाने मोठा (Russia) निर्णय घेत तेल खरेदीवर भारताला आणखी पाच टक्के डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे.
रशियाने भारताला दणका दिलाच! पाकिस्तान अन् रशिया मोठी डील, करारावर सह्या; नेमकं काय घडलं?
पाकिस्तान आणि रशियाने कराची स्थित पाकिस्तान स्टील मिल पुन्हा सुरू करण्यासाठी एक प्रोटोकॉलवर सही केली आहे.
भारत अन् रशियाची मैत्री खुपली! अमेरिकेत भारत-चीन विरोधात बिल सादर, 500 टक्के टॅरिफचा प्रस्ताव
अमेरिकेतील दोन मोठे नेते लिंडसे ग्राहम (रिपब्लिकन) आणि रिचर्ड ब्लूमेंथल (डेमोक्रॅट) यांनी एकत्रितपणे एक बिल सादर केले आहे
बापरे! अमेरिका भारतावर लादणार 500 टक्के टॅरिफ? सिनेटमध्ये नवीन बिल, रशियाबरोबरील व्यापार खटकला..
अमेरिकी सिनेटमध्ये एक विधेयक आणण्यात आले आहे. या विधेयकाला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा (Donald Trump) पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते.
रशियाचा मित्र कोण, चीन, भारत की बेलारुस? रशियात झाला सर्वे; भारताला ‘इतक्या’ लोकांचा पाठिंबा
या सर्वेत चीन 65 टक्के समर्थनासह अव्वल आहे. 41 टक्क्यांसह बेलारुस दुसरा तर 26 टक्के समर्थनासह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत-रशियाची दोस्ती जपानला खुपली; भारतीय कंपन्यांना येणार बुरे दिन, नेमकं काय घडलं?
जपान काही भारतीय कंपन्यांवर प्रतिबंध टाकण्याची शक्यता आहे. जर असं घडलं तर व्यापारात भारताचे नुकसान होणार आहे.