बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून जालना जिल्ह्यात जेवढे रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) फेमस आहेत, तेवढेच बबनराव लोणीकरही (Babanrao Lonikar) फेमस आहेत. पण दोघांमघ्ये फरक एकच म्हणजे जेवढे लोणीकर वादग्रस्त ठरतात तेवढे दानवे फार क्वचित वादात सापडतात. दोन बायकांचा वाद, पदवीचा वाद, तहसीलदार यांच्याबद्दल वापरलेले अपशब्द, आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे असे अनेक वाद लोणीकरांच्या मागे चिकटले […]
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे हिकमत उधाण विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्या लढत होणार?
भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार?
गेली 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके हे जाल्ह्यातील वडीगोद्री येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. ते आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांच्या अमरण उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.
जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी अखेर माघार घेतली आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर जरांगे यांनी भांबेरीतून पुन्हा अंतरवालीकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र संचारबंदी उठवा, सागरवर आलोच […]
Bachhu Kadu : आमदार बच्चू कडू ( Bachhu Kadu ) यांनी आरोप केला आहे की, जरांगे यांच्या आंदोलनाला वेगळं वळण यासाठी काही शक्ती काम करत आहेत. मात्र त्यांनी त्याला बळी पडू नये. असा आरोप कडू यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान आज देवेंद्र फडणवीसांकडूनच ( Devendra Fadnvis ) हा […]
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचे पूर्ण झाले असून आता हा चित्रपट येत्या 26 एप्रिल 2024 ला संपूर्ण […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. त्यानंतर आज (31 जानेवारी) जरांगे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंच्या आंतरवालीच्या आंदोलनात झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर (Police) संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, हा माझ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट नाही तर आंदोलनावरील एक मोठा डाग आहे. […]