आमच्या विधानसभेला 180 आमदार निवडून येतील, असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.
छगन भुजबळ हे महायुतीत आहेत की, मविआसोबत आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याचं आम्ही समर्थन करू
निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने लागणार याचा अंदाज छगन भुजबळांना नेहमीच असतो. भुजबळ नाराज आहेत हे आम्हीही ऐकून आहोत
आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल, असं पाटील म्हणाले.
Jayant Patil यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा का दिला? त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
गलीची जागा ठाकरे गटाकडे जाण्यासाठी जयंत पाटीलच (Jayant Patil) कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. त्यावर आता जयंत पाटलांनी भाष्य केलं.
माझ्या सोबत आणि माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचं काम केलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.
गळ्या राज्याची तिकीटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. पण आज त्यांच्याच नातवाला तिकीटासाठी दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागत आहेत. या सगळ्या खेळी कुणाच्या आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ही सगळी खेळी जयंत पाटील यांनीच केली.
Jayant Patil : आज भाजपला (BJP) मोठा धक्का देत धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विजयसिंह मोहिते पाटील ( Vijay Singh Mohite Patil) […]