राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन झाला.
विनेश फोगट यांचा परफॉर्मन्स गत काही दिवसांपासून खूप चांगला होता. पण अचानक असं काय झालं की त्यांचे वजन 50 ते 100 ग्रॅमने वाढले? - पाटील
सद्यस्थितीत शिंदे सरकार कमालीचे घाबरले असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न - पाटील
शिवस्वराज्य यात्रा 9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होणार असून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनेतपुढे पर्दाफाश करू - पाटील
अनिल देशमुख गृहमंत्री असताना जयंत पाटील यांनी अवैध काम करून घेतले, एवढचं नाही तर चांदीवाल समितीत मी जबाब देत असतांना माझ्यावर देशमुख दबाव आणत
भाजप माजी आमदार संगीता ठोंबरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते असा खळबळजनक आरोप तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेंनी केली.
'विशेष प्रसिद्धी मोहीम नाही तर 'निवडणुकीची प्रसिद्धी मोहिमच' असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारच्या मनातलं सांगितलंय. सरकारकडून योजनांच्या प्रसिद्धीसाठी 270 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आलीयं. या निर्णयावरुन जयंत पाटलांनी सरकारचा निषेध केलायं.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. त्याची चर्चा सुरू झाली.
Jayant Patil : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) निष्ठावान संवाद