विधानपरिषदेतील 11 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मविआकडून नियोजन केले जात आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत अजून आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे राऊत यांच्या मागणीला सध्या अर्थ नाही.
विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
सांगलीतील कसबे डिग्रज येथील सत्कार समारंभात खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी जयंत पाटलांना इशारा दिला.
Sangli विधानसभेत तीन ते चार जागा जिंकण्याची दावा जयंत पाटील यांनी केला. तर विश्वजीत कदम यांनी पाच ते सहा जागा लढवणार असल्याचे म्हटलं आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे सर्वजण एकत्र झालो. मात्र काहींना पाहवल नाही त्यांनी खडे टाकले असं विश्वजीत कदम म्हणाले.
शरद पवारांच्या प्रभावामुळे निवडणुकीत खेळ पालटला आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळलं. सांगली लोकसभेत माझ्याबद्दल काही समज गैरसमज पसरले गेले.
Rohit Pawar जयंत पाटील हे सर्वात अनुभवी नेते आहेत. असं म्हणत रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी जयंत पाटलांवर स्तुती सुमन उधळले आहेत.
शरद पवार गटातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत असा दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.