Eknath Shinde on Jayant Patil : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा (Govinda Ahuja) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Chief Minister Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर आज या चर्चा खऱ्या ठरल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदाच्या पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. शिवसेनेच्या बाळासाहेब भवन कार्यालयात हा […]
Jayant Patil On Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency)महाविकास आघाडीचा (MVA)उमेदवार अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. पण त्यावर अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्याबद्दल आमदार निलेश लंके यांच्याकडून किंवा राष्ट्रवादी शरद […]
Jayant Patil : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आज त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि निलेश लंके यांनी एक पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील यांचं वाक्य शरद पवारांना खटकलं. त्यामुळं पाटील (Jayant Patil) यांना […]
Jayant Patil on Nilesh Lanke : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आहे. भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. आमदार निलेश लंके यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. निलेश लंके (Nilesh Lanke) कधीही शरद पवार गटात प्रवेश करू […]
Jayant Patil : लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रात तर अटीतटीची लढाई होणारच आहे. नेत्यांची वक्तव्ये तर तशीच येत आहेत. आताही शरद पवार गटाचे प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निफाड येथील सभेत केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा होत आहे. “मी […]
Jayant Patil On loksabha seat sharing : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) )आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे भाजप व काँग्रेसकडून उमेदवारांची एक-एक यादी जाहीर झाली आहे. परंतु दोन्ही पक्षाने महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ सुरू आहे. जागा वाटपाचा पेच आहे. महाविकास आघाडीच्या जागा […]
Jayant Patil replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र (Amit Shah) दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Election) अमित शाह यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमित शाह यांची जळगावात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. […]
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी योगेश सावंत यांच्या व्हिडीओवरून सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला. पाटील म्हणाले की, आपल्या सभागृहाला ऐतिहासिक परंपरा आहे. इथे उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला मोल असतो. त्यामुळे सभागृहात चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अनादर करणाऱ्या सदस्यांना समज द्यावी. असं म्हणत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काल […]
Jayant Patil : सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही, या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी समाचार घेतला. सत्तेशिवाय विकास होत नाही या अजित पवारांच्या (Ajit Pawar) विधानाशी मी सहमत आहे. मात्र विकासाला तत्त्वाची झालर व धोरण असलं पाहिजे, असं ते म्हणाले. आली […]
Sujay Vikhe Patil On Jayant Patil : मागील काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतरचा नंबर कोणाचा? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.अशातच जयंत पाटलांनी दिल्ली सुद्धा पवारांच्या नावाने घाबरते असं ट्विट यांनी केलं आहे. पवार यांनी एक डाव पाठीमागे ठेवला असं देखील पाटील म्हणाले आहेत. त्यावर खासदार सुजय […]