- Home »
- Jitendra Awhad news
Jitendra Awhad news
मांसाहार बंदी! कुणाच्या बापाचं राज्य आहे का? जितेंद्र आव्हाडांचा संताप, शिंदेंना ओपन चॅलेंज
Jitendra Awhad On Kalyan Dombivli Non Veg sale closed : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli) मांस अन् मासळी विक्रीवर (Non Veg sale closed) बंदी घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. आव्हाडांनी सरळ शब्दांत प्रश्न केला, लोकांनी काय खावं, काय […]
विधिमंडळात हाणामारी करणारा पडळकरांचा शिलेदार ‘झोपडपट्टी दादा’; ऋषी टकलेची कुंडली घ्या जाणून…
Padalkar Awhad Clashes Who Is Rishi Takle Of Sangli : विधानभवन परिसरात काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील तणाव शिगेला (Vidhan Bhavan Rada) पोहोचला. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की अन् मारहाणीची घटना घडली. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वपक्षीयांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध […]
‘ऑक्सिजन जास्त लागतोय, पेशंटला मारून टाक…’ या डॉक्टरला पहिलं उचला, जितेंद्र आव्हाड संतापले
Jitendra Awhad Angry After Udgir Doctor Audio Clip From Corona Viral : उदगीरमधून सुमारे पाच वर्षांअगोदर एक धक्कादायक घटना समोर आली (Udgir Doctor) होती. 2021 मध्ये कोरोना काळात तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकाने दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला फोन केला होता. कोरोनाबाधित एका मुस्लिम महिला रुग्णास मारून टाकण्याची चिथावणी (Corona) दिली होती. याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालीय. […]
क्षमाशील सरकार, खुन्यांना मोकळं सोडा; जितेंद्र आव्हाडांचा नेमका कोणावर निशाणा?
NCP Jitendra Awhad On Somnath Suryavanshi Death : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची (Jitendra Awhad) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) वक्तव्य केलंय. परभणीत काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता, तो काल नाशिकपर्यंत आला अन् अचानक थांबला. नंतर समजलं की, सरकारचे […]
विशिष्ट जातीसाठी…मध्यान्ह भोजनातून अंडी गायब, 24 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय; CM फडणवीसांवर आव्हाड बरसले…
Jitendra Awhad Letter To Cm Devendra Fadanvis : राज्यात आता फडणवीस सरकार स्थापन झालंय. त्यांनी मंगळवार पासून एक निर्णय घेतलाय. या अंतर्गत मध्यान्ह भोजनातील (Shaley Poshan Aahar) अंडी बंद केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ( Cm Devendra Fadanvis) पत्र लिहिलेल्याचं समोर आलंय. […]
निवडणूक मोठ्या मताधिक्याने कशी जिंकली? जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा खुलासा
Jitendra Awhad On EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
‘मला जीवे मारण्याचा डाव’, आव्हाडांनी मारेकऱ्यांचा फोटोच शेअर केला
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर अनेक राजकीय नेत्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा दोन व्यक्तींचा बेत होता, मात्र हा बेत फसल्याची माहिती आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीच याबाबत माहिती दिली आहे. यामुळं राजकीय […]
