Lok Sabha Election : सध्या निवडणुकांचा काळ आहे. सगळीकडे फक्त निवडणुकीच्याच चर्चा आहेत. राजकीय पक्ष नेतेमंडळी, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झाडून सगळे कामाला लागले आहेत. काहीही करून निवडणूक जिंकायचीच असा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे सर्वसामान्य जनता आहे. त्यांनाही आपला नेता पुन्हा विजयी व्हावा असे वाटणे सहाजिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तर जबरदस्त आहे. […]
Lok Sabha Election 2024 : उत्तर भारत आणि दक्षिण भारत. उत्तर भारतात भाजप शक्तिशाली, कामगिरीचा आलेखही उंचावलेला. दक्षिण भारतात मात्र कर्नाटक सोडले तर शोधूनही सापडत नाही. तामिळनाडू या द्रविड भूमीत तर भाजप औषधालाही नाही. केरळात डाव्या पक्षांचा किल्ला आजही अभेद्य आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस मजबूत आहे तर तेलंगाणात भाजपाचा नंबर तिसरा आहे. कर्नाटकात काँग्रेस […]
Ashok Chavan : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी 865 सीमावर्ती गावांमध्ये महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (आरोग्य विमा योजना) राबविण्यावर आक्षेप घेतला आहे. “राज्याच्या सीमावर्ती भागातील या 865 गावांमध्ये महाराष्ट्राने आरोग्य विमा योजना लागू करण्याचा मुद्दा आपल्या निदर्शनास आला आहे. ही योजना त्वरीत थांबवावी, यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा […]