भाजप नेते किरिट सोमय्या यांनी तर पीएम किसान सम्मान योजनेत बांग्लादेशी लाभार्थी असल्याचा खळबळजनक दावा केला होता.
BJP Leader Kirit Somaiya On EVM Allegations : माळशिरस विधानसभा मतदारसंघात आज मारकरवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार होते. परंतु आमदार जानकर यांनी ते रद्द झाल्याची माहिती दिलीय. यावर भाजप नेते किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. सोमैय्या म्हणाले की, वास्तविक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना स्वीकारली आहे. निवडणूक आयोग मतदान (EVM) […]
BJP Leader Kirit Somaiya Allegations On Muslim Organisation : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election 2024) राजकीय वर्तुळातून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी मुस्लिम आणि मुस्लिम संघटनांवर गंभीर आरोप केलेत. मुस्लिम व्होट बँकेचं राजकारण करत असल्याचा आरोप किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी केलाय. यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमैय्या […]
मुंबई : अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दोषी आढळले आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात खटला दाखल केला होता. कोर्टाने राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. (Mumbai court sentences Sanjay Raut to 15 days imprisonment in defamation case) Maharashtra | Metropolitan Magistrate Mazgaon convicts Shiv Sena (UBT) […]
Kirit Somaiya: निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केलीय. ही पद्धत चुकीची आहे.
Kirit Somaiya : मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार.
Rohit Pawar On Hasan Mushrif : कंत्राटी भरतीच्या नावाखाली अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप रोहित
मुंबई शहरातील हा भाग मुंबईचा नसून बांगलादेशचा आहे. असे त्यांनी त्यांच्या विधानामधे स्पष्ट उल्लेख केलाय, हे विधान देशाच्या अखंडतेला तडा देणारे.
Anil Parab On Kirit Somaiya : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला सुटला असून शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई
Nana Patole on Devendra Fadnavis : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी काल मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच मला मातोश्रीशी संबंधित कथित भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश दिले होते, असं वक्तव्य सोमय्यांनी केलं. त्यांच्या या खुलाशामुळं फडणवीसांवर जोरदार टीका केली जाते. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) फडणवीसांवर टीकास्त्र डागलं. विरोधकांना […]