यवतमाळ : येत्या काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात आज (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यवतमाळ दौऱ्यावर येत असून, लोकसभा निवडणुकांपूर्वी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या दौऱ्याबरोबरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी […]
Kirit Somaiya : वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि यांच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेचा घोटाळा अर्थात पीएपी घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे असा आरोप केला आहे. नवीन वर्षात सनी लिओनीचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक झाले […]