Kunal Patil : राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Kunal Patil On Congress: काँग्रेस पक्ष सोडण्याचे अनेक कारणे कुणाल पाटील यांनी सांगितली. तरुण नेतृत्वाला वेळेवर संधी न दिल्याची खंतही.
Ex MLA भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
Congress Leader Kunal Patil Will Join Bjp Dhule : धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी अलीकडेच भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या बैठकीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर चढला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कुणाल पाटील राजकारणात (Dhule Politics)काहीसे बाजूला […]
Nana Patole : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर (Maharashtra Assembly Election) कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड
Balasaheb Bhadane joins BJP : धुळ्यातील उद्योगपती बाळासाहेब भदाणे (Balasaheb Bhadane) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्याचा भाजप प्रवेश संपन्न झाला. धुळ्यामधील ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्यासमोर कोण उमेदवार द्यायचा याची चिंता भाजपसमोर […]