मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, जीआर आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही? अशी दबक्या आवाजाच चर्चा सुरू आहे.
परंडा धाराशिव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांची टीका केली.
लाडकी बहीण योजनेत जे विरोधक खोडा घालण्याचं काम करत आहेत त्यांना आपण जोडा दाखवण्याचं काम करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ना अर्ज केला ना ऑनलाईन फॉर्म भरला. मात्र, लाडकी बहीण योजनाचा हप्ता खात्यावर जमा झाला. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील घटना.
लोकसभेनंतर आता विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच, लाडकी बहिण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं.
महाराष्ट्रातील महिलांसह आता उत्तर भारतीय महिलांनाही मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
सरकारी योजनांच्या लाभासाठी महिलांनी चालाखी दाखवून सासू-सूनांनी कागदोपत्री वेगळं व्हावं, असा अजब सल्ला शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांनी दिलायं.