Rohit Pawar यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यामागील कारण काय जाणून घ्या...
Shambhuraj Desai आणि वरूण सरदेसाईंमध्ये वांद्रे येथील जमीनीबाबत लवकरात लवकर आदेश काढावा अशी मागणी करत खडाजंगी झाली आहे.
जमिनीच्या हिस्सेवाटप प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली. जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार आहे
Buying And Selling Gunthewari Pay 5 Percent To Goverment : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर आहे. सरकारने गुंठेवारी (Gunthewari) खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा केलाय. गुंठेवारी खरेदी विक्री बंद असल्यामुळे लाखो नागरिकांना आर्थिक फटका बसत होता. मात्र, आता गुंठेवारी जमिनींच्या खरेदी-विक्रीबाबतचा कायदा शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Land Purchase) घेतलाय. गुंठेवारी जमिनींच्या खरेदी-विक्रीबाबतचा कायदा शिथील […]
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. यावेळी विजय वडेट्टीवार आक्रमक मूडमध्ये होते. त्यांनी या जमीन खरेदीच्या मुद्द्याला हात घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.