साहेब, आता आम्ही खिंड लढवतो तुम्ही फक्त तब्बेतीला जपा असे गहिवरून टाकणारे उद्गार बजरंग सोनवणे यांनी काढले आहेत.
Kangana Ranaut : कंगना रणौत हीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्वत:ची तुलना केली आहे.
नाशिक महानगरपालिकेत भूसंपादनाच्या नावाखाली तब्बल ८०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
अरे मामा जरा जपून. काय बोलता, कुणासाठी बोलता? हे लक्षात ठेवा. सरळ करायला वेळ लागणार नाही अशा शब्दांत शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत थेट इशारा दिला.
वाटत असेल तर पुढल्या वेळी अर्जुन खोतकरांनाच खासदार करा आणि मला आमदार करा. मी राजकारणातली सासू आहे. अर्जुनराव माझी सून आहेत.
आम्ही एका बापाची औलाद आहोत. भाजप काम करो अथवा न करो आम्ही मात्र इमानदारीने लोकसभेचे काम करणार आहोत. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकावयचा आहे.
शुक्रवारी राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच दक्षिण भारतातील नेते दिसले.
Sujay Vikhe हे पाथर्डी येथील सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी देशात महाराष्ट्रला विकासात पुढे ठेवण्याचे काम महायुती करत असल्याचे सांगितले.
सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याचं काम या सरकारकडून होत आहे. याला उत्तर म्हणजे आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करा
Radhakrishna Vikhe Patil : माझ्या आणि आ.राम शिंदे यांच्यामध्ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नसुन यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित येवून एक