ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे सीएम आणि देशाचे पीएम सुद्धा नव्हते त्यावेळी सुद्धा गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी करत होता.
आपण चांगले कलाकार आहात. अभिनेते आहात. आपल्या वचननाम्यात आपण मतदारसंघात चित्रपटसृष्टीची घोषणा केली होती. चित्रपटसृष्टी राहू द्या पाच वर्षात एखादं नाट्यगृह तरी सुरू केलं का?
भुसावळ येथील सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही.
चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फोनवर चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशाची होती याचा खुलासा शरद पवार यांनी करावा
रायगडमध्ये 50.31 टक्के, रत्नागिरी मतदारसंघात 53.75 टक्के, सातारा मतदारसंघात 54 टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी पाच वाजेपर्यंतही आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला.
अजित पवार गट दमदाटी करत असल्याच्या अडीचशे तक्रारी आल्या आहेत. यातील 18 तक्रारी पैसे वाटपाच्या आहेत.
याला मी फक्त इमोश्नल टॅक्टिक्स म्हणेल. निवडणुकीत भावनिक स्ट्रॅटेजी असतात त्यापैकी हा एक भाग आहे. यापेक्षा मी जास्त टिप्पणी करणार नाही.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आमदार दत्ता मामा भरणेंचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.
Lok Sabha Election देशासह राज्यामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी उमेदवारांसह दिग्गजांनी मताधिकार बजावला