समाजवादी पार्टीच्या उमेदवार डिंपल यादव यांच्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत शिवपाल यादव भाजपला विजयी करण्याचे आवाहन करून बसले.
Deep Fake व्हिडिओज, क्लिप्स, फोटो या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे.
Lok Sabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात एकसारखे नाव असणारे
प्रथमच वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा प्रेमानंद रुपवते (Utkarsha Rupwate) यांच्या रुपाने महिलेला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तिरंगी लढत होत आहे.
सोलापूर मतदारसंघात यंदा निवडणूक वेगळी अन् ठळक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे चेहरे बदलले आहेत. येथील लढत तिरंगी झाली आहे.
भाजपाच्या राणेंना विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी दोन हात करावे लागतील.
अनेक सेलिब्रिटी मंडळी आणि अभिनेत्यांनी राजकारणात एन्ट्री घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात राजकीय पक्षांनी या अभिनेत्यांना तिकीट दिलं आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का देऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासाठी फलदायी ठरला आहे.
भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लद्दाखमधील त्सेरिंग नामग्याल या खासदाराचं तिकीट कापलं. त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं.
उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. संकटाच्या काळात त्यांच्या मदतीसाठी मी सर्वात आधी धावून जाईन असं वक्तव्य पीएम मोदींनी केलं.