- Home »
- loksabha elction 2024
loksabha elction 2024
ही पण मते गेली आणि ती पण ; प्रचार सभांना न बोलविण्याचे शल्य भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखविले
छगन भुजबळः मुस्लिम, दलित समजाबरोबर आदिवासी समाज हे आपल्याला सोडून गेले आहेत. आजार ओळखून औषध दिले तर यश आपले आहे.
VIDEO: पाककडील अणुबॉम्बवर मोदींचे खास स्टाईलने उत्तर, मी स्वतः लाहोरला जावून तपासून आलोय…
मोदी म्हणाले, असे आहे, अणुबॉम्बची ताकद मी स्वतः लाहोर जावून तपासून आलो आहे. त्यावर एका पत्रकारने विचारणाही केली होती.
Beed Loksabha: पंकजा मुंडेंनी शेवटच्या क्षणी उदयनराजे नावाचं हत्यार का वापरले ?
मराठा मतदान पाठीशी न राहिल्यास निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी इतर जातींना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचंच काम करा; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना सक्त ताकीद
माझ्या सोबत आणि माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचं काम केलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.
Lok Sabha Election : नगरमध्ये एका हॉटेलमध्ये रोकड पकडली, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
राहुल बबन झावरे (रा. पारनेर), अनिकेत राजू यादव (रा. भिंगार, अहमदनगर), विलास गोविंद चिबडे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
महादेव जानकरांचा पुतण्याही लोकसभेच्या रिंगणात, स्वरूप जानकरांचा माढ्यातून अर्ज
Swaroop Jankar will contest Madha Lok Sabha : महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे पुतणे स्वरूप जानकर (Swaroop Jankar) हे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. स्वरुप जानकरांनी आज माढा लोकसभेसाठी (Madha Lok Sabha) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी बहुजन समाजवादी पार्टी (Bahujan Samajwadi Party) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. WhatsApp देणार […]
Sangli Lok Sabha : कॉंग्रेसच्या हालचाली वाढल्या! विशाल पाटलांची बंडखोरी थांबवू; थोरातांचं वक्तव्य
Balasaheb Thorat On Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये (Congress) अजूनही तणाव आहे. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यानंतर नाराज असलेल्या विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला. दरम्यान, यावर आता बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) भाष्य केलं. […]
