Archana Patil : धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित सभेत बोलतांना महायुतीच्या नेत्यांनी अर्चना पाटील यांनी विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलतांना अर्जना पाटील यांनी माझा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केला. कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार […]
Ahmednagar Loksabha : आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदारसंघात दिसत आहेत. तुमच्याकडे काय आहे? तुम्ही केलेली कामे दाखवा मग बोलू, अशा परखड शब्दात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राहुरी येथील एका सभेत ते बोलत होते. 24 X 7 फॉर 2047; […]
वर्धा : लोकसेभा निवडणुकांसाठी देशभारातील विविध भागात जोरदार प्रचार सभा घेतल्या जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (दि.19) वर्ध्यात आहेत. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचत उपस्थितांना आपण 24 सातही दिवस 2047 साठी काम करत असल्याची गॅरंटी दिली. यावेळी त्यांनी विकसनशिल भारताचं स्वप्न दूर नसल्याचंही सांगितलं. “माझ्यासाठी गॅरंटी म्हणजे तीन अक्षरांचा खेळ […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते संजय काकडेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावं वाटतं असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच काकडे राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, या सर्वांमध्ये […]
JP Gavit will contest Lok Sabha : सांगली लोकसभेच्या जागेवरून (Sangli Lok Sabha) ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अजूनही तणाव आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मविआत सर्वकाही आलेबेल असल्याचं दिसत नाही. अशातच आता दिंडोरी मतदारसंघावरून (Dindori Lok Sabha) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंना 35 लाखांचा तर अजित […]
Supriya Sule Net Worth: बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांनी प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती यातून समोर आली. याशिवाय त्यांच्यावर तब्बर ५५ लाख रुपयांचं कर्ज आहे. Lok Sabha Election […]
Nana Patole On BJP : भाजपने (BJP) पवार कुटुंबात भांडणे लावलीत. आम्हाला असं वाटतं की, पवार कुटुंबाने एकत्रित राहावं, असा आमचा विचार आहे. त्यांना काय वाटते तो त्यांचा प्रश्न आहे. भाजप अशी घरं फोडून महाराष्ट्रातील संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केली आहे. Deepak Kesarkar : […]
Eknath Shinde On Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून शरद पवारांवर महायुतीकडून (Mahayuti) सातत्याने टीका केली जात आहे. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पवारांवर टीका केली. Ahmednagar LokSabha : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी […]
Rahul Gandhi will come to fill candidature of Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) विरुध्द मविआचे उमेदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत होणार आहे. उमदेवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरूवात झाली आहे. दोन्ही उमेदवार लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान, लंकेंचा उमेदवारी अर्ज […]
Devendra Fadnavis on India Alliance : महायुतीचे (Mahayuti) सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आयोजित सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) इंडिया आघाडीवर (India Alliance) घणाघाती टीका केली. विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, डब्बे नाहीत, असं फडणवीस म्हणाले. विजयबापूंनी दाखवली मैत्री! तीन तालुक्यांचा बडा नेता शिवसेनेत; […]