आम्हाला जे यश मिळाले ते शरद पवार यांच्यामुळेच. शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो असेही जयंत पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
इंडिया आघाडीला (India Alliance) 233 जागा मिळाल्यानंतर आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा केंद्रबिंदू हा सर्व्हे होता. सर्व्हेमुळे ओव्हर कॉन्फीडन्स आला आणि आमचा पराभव झाला. - संजय शिरसाट
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.
लोकसभेच्या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला पाणीच पाजलं असल्याचं स्पष्ट झालं. सोलापूर, सांगली, कोल्हापुरात महायुतीला दे धक्का मिळालायं.
गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur) लोकसभा मतदारसंघातून डॉ. नामदेव दासाराम किरसान विजयी झाले आहेत. किरसान हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत.
देशातील अनेक राज्यांत एनडीएला धक्का बसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यात तृणमूलच्या ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगाल देखील अपवाद नाही.
हातकणंगलेच्या चुरशीच्या लढतीमध्ये महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने यांनी गड कायम राखत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांना पराभत केलंय.
राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लीड अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. 48 जागांपैकी 27 जागांवर मविआ पुढं आहे