Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुका जाहीर होताच अनेक ठिकाणी कोण उमेदवार असेल अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर एका पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत अशी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन भाग झाले तसे राष्ट्रवादीचेही दोन भाग झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा पेच सर्वच पक्षातील नेत्यांसमोर असल्याचं दिसलं. […]
Sujay Vikhe Patil : जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही. असं म्हणत अहमदनगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती केली आहे. आयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींना जनता तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असा विश्वासही विखे पाटील (Sujay […]
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. या रणसंग्रामात राजकीय पक्षाचे आणि अराजकीय पक्षाचे लोकं आपलं नशिब आजमावत असतात. देशभराता होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. (Loksabha Election) त्यातील पाच टप्प्यांत महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत. (Election Commission) या टप्प्यांसाठी वेगवेगळ्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, उमेदवार […]
Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्यात झालेल्या दौऱ्यात एक वेगळेपण पहायला मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांनी थेट नाथपंथीय सांप्रदायाचे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे जागृत कुंभमेळा तिर्थक्षेत्र असलेल्या पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरात वज्रमूठ […]
Bharat Gogawale On Sunil Tatkare : रायगड लोकसभा (Raigad Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज आपला उमेदवारी दाखल केला. मात्र, रायगडची जागा अजित पवार गटाकडे गेल्यानं शिंदे गट नाराज होता. अशातच आता शिवसेना नेते भरत गोगावले (Sunil Tatkare यांनी सुनील तटकरे यांना गंभीर इशारा दिला आहे. मी शारदाबाई पवारांची नात […]
Supriya Sule file Lok Sabha Nomination : लोक दबक्या आवाजात सांगतात आम्हाला फोन आला होता. आम्हाला धमकी दिली जात आहे. आता कुणाच्या घरात डुंकून पाहण्याची मला सवय नाही. मात्र, ज्यांचा तुम्हाला फोन आला होता त्यांना माझा नंबर द्या. कारण हे दिल्लीत ज्यांना घाबरतात त्यांच्यासमोर मी आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) ‘डंके की चोट पर’ भाषण […]
Ajit Pawar : ही काही भावकीची निवडणूक नाही. त्यामुळे उगिच कुणी भावनिक होऊन ही निवडणूक भावकीची करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा असं म्हणत, अजित पवार यांनी अप्रत्यक्ष आपल्याच कुटुंबातील लोकांवर अप्रक्ष टीका केली आहे. (Ajit Pawar) ते आज आयोजित सभेत बोलत होते. यावेळी (Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उमेदवार सुनेत्रा […]
Ajit Pawar News : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून राज्यभरात जाहीर सभांचा धडाका सुरु आहे. अशातच बारामतीत काल अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawawr) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक अजितदादांवर बरसत आहेत. विरोधकांकडून टीका होताच अजित पवार यांनी आपल्या वादग्रस्त विधानावरुन […]
Ajit Pawar : लोकसभेच्या या रणधुमाळीत सर्वच पक्षाचे नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. जो-तो नेता आपल्या पद्धतीने पचाराची जबाबदारी पार पाडत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून जोमाने प्रचाराला लागल्याचं पाहायला मिळालं आहे. (Ajit Pawar) आज अजित पवारांनी इंदापूर (Baramati loksabha) येथील डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला संबोधित केलं. (Loksabha Election) यावेळी बोलताना, […]
Lok Sabha 2024 ABP-C Voter Opinion Poll : सध्या लोकसभेच्या रणसंग्रमात आता वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वांचेच निवडणूक अंदाज येत आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी मराठवाड्यात 8 जागा आहेत. यामध्ये महायुती 3 तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 5 जागा मिळतील असां सध्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालं असलं तरी (Lok Sabha 2024) […]