Jitendra Awhad : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha elections) पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही काही पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तरी अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागावाटप ठरले नाही. दरम्यान, आज मविआची बैठक झाली. या बैठकीतही तिढा न सुटल्याने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) नाराज असल्याचं बोलल्या जातं. या बैठकीनंतर […]
Bachchu Kadu : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आळी आहे. हा धमकीचा संदेश त्याच्या मोबाईलवर आला आहे. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu […]
Pune News : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) रणसंग्राम काही दिवसांत सुरु होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता पुणे लोकसभेच्या जागेबाबत माजी उपमहापौर आबा बागुल (Aaba Bagul) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना एक सुपर फॉर्मूला देऊन टेन्शनच मिटवलं आहे. बागुल यांनी वरिष्ठांना एक पत्र लिहुन जाहीर सभेत […]
हैदराबाद : उत्तर प्रदेशमध्ये कधीकाळी सत्ता गाजवलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारत राष्ट्र समितीसोबत आघाडी केली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (KCR) आणि बहुजन समाज पक्षाचे (BSP) तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष आर.एस. प्रवीण कुमार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. या आघाडीची घोषणा करताना […]
Amit Shah Meeting News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीनंतर आता महायुतीच्याही मॅरेथॉन बैठकांना सुरुवात झाली. लोकसभेच्या जागावाटपाचा मुद्दा, मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अमित शाह यांनी अकोल्यात महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांशी दीड तास […]
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपने (BJP) पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पण, यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) नाव नसल्याने अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत गडकरी हवेत की दुसरा उमेदवार? अशी विचारणा भाजप निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली. यावेळी सर्वांनी गडकरी हेच […]
Raj Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी (३) दुपारी पुण्यातील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. मात्र, अनेक पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक सुरू होऊ शकली नाही. त्यामुळं संतापलेल्या राज ठाकरेंनी तडकाफडकी पक्ष कार्यालय सोडून मुंबईच्या दिशेने प्रयाण केलं. त्यामुळं […]
Mahadev Jankar will Contest LokSabha elections from Madha : सध्या लोकसभा निवडणुकीचे (LokSabha election) वारे वाहत आहे. सत्ताधारी भाजपसह (BJP) सर्व राजकीय पक्ष आपल्या आपल्या ताकदीनुसार आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप अद्याप झालेले नाही. काही ठिकाणी जागा वाटपाचा पेच आहे. त्यात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) […]
Tanaji Sawant : राज्यात मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही त्याआधीच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. एकीकडे एनडीए (NDA) तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यात चाचपणी सुरु आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. असाच एक मोठा दावा आता […]
Sanjay Mandalik : कोल्हापूरचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) जाणार असल्यचाची चर्चा सुरू आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतानाच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचं ते म्हणाले. कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केल्याची चर्चा आहे. तसेच भाजपच्या चिन्हावरही लढावे लागणार असल्याचीही चर्चा आहे. […]