मंगळवारपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात देशात काही मोठे बदल होणार आहेत.
PM Narendra Modi Big Announcement on Women’s Day : आज देशभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात (International Women’s Day) साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) मोठी घोषणा केली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडवर शंभर रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा पीएम मोदी यांनी केली. या निर्णयाची माहिती […]
LPG Price 1 March : देशात पुढील काही दिवसांतच आगामी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच सरकारने जनतेला मोठा धक्काच दिला आहे. एलपीजी सिलिंडराच्या (LPG Price) दरात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आजपासून दिल्लीसह मुंबईत एलपीजी सिलिंडर 25.50 रुपयांनी महागणार आहेत. तसेच कोलकत्यातही ही वाढ […]
Budget 2024 Gas Cylinder Price : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करणार आहेत. देशाचे लक्ष या बजेटकडे लागलेले असतानाच तेल कंपन्यांनी मात्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार झटका (LPG Price Hike) दिला आहे. आज भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या (Commercial Gas Cylinder) दरात वाढ केली आहे. घरगुती गॅसचे दर मात्र वाढवले नाहीत. […]
Rajasthan Politics : राजस्थानात घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भाजपाने (Rajasthan Politics) येथील लोकांना जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. पहिले आश्वासन पूर्ण करताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यात 1 जानेवारी 2024 पासून उज्ज्वला गॅस सिलेंडर 450 रुपयांत देण्याची घोषणा केली आहे. राजस्थानातील टोंक येथे आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प […]