Congress MLA Accuses Trainee IAS Officer : एका ट्रेनी IAS अधिकाऱ्याचा माज लोकांनी क्षणात उतरवल्याचं समोर आलंय. ही घटना मध्य प्रदेश राज्यात घडली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मांडला जिल्ह्यात एका प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आणि एसडीएम अकीप खान यांना घेरल्याची घटना समोर आलीय. गावकऱ्यांमुळे, आयएएस त्यांच्या सरकारी वाहनातच अडकले (Trainee IAS Officer) होती. घटनेची माहिती […]
Liquor Ban In 17 Religious Cities Of MP : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (Madhya Pradesh News) मोहन यादव यांनी कॅबिनेटमध्ये राज्यातील 17 धार्मिक शहरांमध्ये दारू बंदीच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. उज्जैन (Ujjan), ओरछा आणि इतर शहरांमध्ये 1 एप्रिलपासून दारूची दुकाने बंद होणार (Liquor Ban) आहेत. यासोबतच मोहन मंत्रिमंडळाने अनेक प्रस्तावांना मंजुरी दिलीय. त्याचबरोबर विशेष […]
मध्य प्रदेशाच्या राजकारणात सध्या (MP Politics) नाराजीचे ऐकू येऊ लागले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्हाधिकारी कार्यालयात लागलेल्या आगीत 2208 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी जळून खाक झाल्या आहेत.