महाराष्ट्राच्या सुभेदारीत माझी लढाई नाही तर दिल्लीच्या राजासाठी आहे. राजा बनण्यासाठी आहे असे महादेव जानकर म्हणाले.
काँग्रेसचे सरकार हटवून आम्ही सत्तेत आलो. सत्ता मिळाली तेव्हा आम्ही जनतेचचं काम केलं. त्यामुळे आजही महादेव जानकर भिकारीच आहे.'
Mahadev Jankar पोलिस खात्यालाही आमच्यासारख्या लोकांच्या स्टेटमेंटमुळे बाधा येऊ नये. जे सत्य आहे. ते बाहेर यावं.
मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण पाच मिनिट का होईना पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.
अजित पवारांची बारामती, देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर, बावनकुळेंच्या कामठीत मी सभा घेणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याही कराडमध्येही सभा घेणार
महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड असून भाजप कधीच छोट्या पक्षांना मोठं होऊ देत नाही. वापरा, फोडा अन् फेकून द्या, हे त्यांचं धोरण
रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर महायुती सोडतील असं वाटत नाही, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दिलीयं.
दहा आमदार आले तरीही मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा होऊ शकतो, असं मोठं विधान करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिलायं. ते अकोल्यात बोलत होते.
Mahadev Jankar : विधानसभा निवडणुकीत महायुतीलने आम्हाला 104 जागा सोडाव्या, अशी मागणी रासपच्या महादेव जानकर यांनी केली आहे.
मी मागील दोन टर्म विधानपरिषदेत काम केलं आहे. आता मोठा मार्ग पाहिला पाहिजे. मी काही नाराज नाही.